achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

आ. रोहितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “क्रीडाभूषण पुरस्कार वितरण सोहळा” उत्साहात संपन्न

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 12, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
आ. रोहितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “क्रीडाभूषण पुरस्कार वितरण सोहळा” उत्साहात संपन्न
0
SHARES
4
VIEWS

लातुर

माननीय आ. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथे क्रीडा विश्वातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “क्रीडाभूषण पुरस्कार” प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर शहर जिल्हाध्यक्ष श्री. राजा मणियार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत घार होते. विशेष उपस्थिती प्रदेश सचिव प्रा. माधव गंगापुरे, विधानसभा अध्यक्ष शेखर हविले, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ॲड. निशांत वाघमारे, युवक प्रदेश सचिव चंद्रशेखर कत्ते, युवक प्रदेश सहसचिव प्रदीप खंडू लोंढे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सलीम घंटे, युवक विधानसभा अध्यक्ष आदर्श उपाध्ये, युवती अध्यक्ष कल्पना फरकांडे, ओबीसी सेल शहर जिल्हाध्यक्ष जाकीर तांबोळी, कामगार सेलचे शादाब शेख, फिरोज पठाण, शिवराज शिंदे व सिराज शेख सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

🏆 या सोहळ्यात विविध खेळांमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ मान्यवर खेळाडूंना “क्रीडाभूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. त्यात प्रामुख्याने:

1️⃣ श्रद्धा संतोष जाधन – आंतरराष्ट्रीय (सॉफ्टबॉल)
2️⃣ प्रल्हाद दत्ता सोमवंशी – नॅशनल युनिव्हर्सिटी गेम (व्हॉलीबॉल)
3️⃣ व्यंकटेश कोंडीबा झिपरे – नॅशनल ब्राँझ (बेसबॉल)
4️⃣ प्रगती सुरेश कांबळे – आंतरराष्ट्रीय (सॉफ्टबॉल)
5️⃣ ज्योती व्यंकट पवार – आंतरराष्ट्रीय (बेसबॉल)
6️⃣ दीक्षा चंद्रकांत सोनवणे – आंतरविधापीठ (बुद्धिबळ)
7️⃣ जान्हवी बाबुराव पगर – 0-15 सब ज्युनिअर नॅशनल (तीरंदाजी)
8️⃣ भारती बाबुराव पवार – मिनी सब ज्युनिअर नॅशनल (तीरंदाजी)
9️⃣ प्रज्वल दिपक जाधव – नॅशनल (सॉफ्टबॉल)
🔟 जान्हवी गणपतराव जाधव – आंतरराष्ट्रीय (तलवारबाजी)
➡️ तसेच साईप्रसाद जंगम वाड (तलवारबाजी) व महेश पाळणे (व्हॉलीबॉल) यांच्या सह इतरही मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

🌟 या कार्यक्रमात विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आयोजकांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करून त्यांचा सन्मान वाढविला.

Previous Post

भाजपा व आय.एम.ए.संघटना यांच्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Next Post

क्रिडा भूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
क्रिडा भूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

क्रिडा भूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025