achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

महावितरण कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

Achuk Baatmi by Achuk Baatmi
September 29, 2025
in ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
महावितरण कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
0
SHARES
22
VIEWS

तुळजापुर

“फक्त वीजपुरवठा नाही, तर आशेचा किरणही”

सामाजिक बांधिलकी जपत महावितरण परिवार पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीस धावून आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा परिसरातील पूरग्रस्त ४० शेतकरी बांधवांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येकी ₹५०००/- इतकी थेट आर्थिक मदत केली.

अलीकडील पुरामुळे भूम-परंडा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिकांसह घरांची हानी होऊन अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. या गंभीर प्रसंगी महावितरण परिवाराने “शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची” भूमिका घेत मदतीचा हात पुढे केला.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

महावितरण धाराशिवमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग सातत्याने सामाजिक उपक्रमांतून समाजातील गरजू, निराधार कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. या मदत उपक्रमालाही सर्व स्तरांतील अधिकारी, कर्मचारी व संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता धाराशिव-तुळजापूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

महावितरण कर्मचाऱ्यांची ही मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारी आहे.

महावितरण परिवार समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी भविष्यातही अशाच प्रकारे पार पाडत राहील, असा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात लोकनृत्यांचा बहार, रोहिणी सुरवसे यांचा सन्मान

Next Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, पिकविमा व कर्जमाफीबाबत युवक काँग्रेसचे आंदोलन

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, पिकविमा व कर्जमाफीबाबत युवक काँग्रेसचे आंदोलन

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, पिकविमा व कर्जमाफीबाबत युवक काँग्रेसचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025