achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात घुमले बासरीचे सूर

Achuk Baatmi by Achuk Baatmi
September 30, 2025
in मनोरंजन, संपादक, संस्कृती व परंपरा
0
शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात घुमले बासरीचे सूर
0
SHARES
2
VIEWS

तुळजापूर

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आयोजित शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवांतर्गत दररोज विविध कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी सायंकाळी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर बासरी वादनाचा मनमोहक कार्यक्रम पार पडला.

स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंदिर संस्थानने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या निमित्ताने बासरी संस्कार विद्यालयाचे जगदीश सुतार यांनी रसिक मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन सादर केले. तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद, धाराशिव चे विशाल शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिंडी लोकनाट्य आणि भारुड यांचे देखणे सादरीकरण केले.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या प्रसंगी विशेष उपक्रम म्हणून स्त्री शक्तीचा गौरव करण्यात आला. भूम तालुक्यातील गणेगाव येथील वैशाली जाधव यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ, महावस्त्र व अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

वैशाली जाधव यांनी लघुउद्योग उभारून आत्मनिर्भरतेचा आदर्श घालून दिला असून, एकल महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मंदिर संस्थानने त्यांना सन्मानित केले. तसेच कार्यक्रमात योगदान दिल्याबद्दल जगदीश सुतार आणि विशाल शिंगाडे यांचाही सन्मान मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, पिकविमा व कर्जमाफीबाबत युवक काँग्रेसचे आंदोलन

Next Post

दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा संपन्न

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा संपन्न

दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025