achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा संपन्न

Achuk Baatmi by Achuk Baatmi
September 30, 2025
in Uncategorized
0
दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा संपन्न
0
SHARES
5
VIEWS

तुळजापुर

दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा संपन्न

शारदीय नवरात्र महोत्सवात आज दुर्गाष्टमीच्या शुभमुहूर्तावर श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा अत्यंत भक्तिभावाने व धार्मिक उत्साहात संपन्न झाली.

मध्यरात्री चरणार्थ विधीनंतर पहाटे सहा वाजता देवींच्या अभिषेक पूजेला प्रारंभ झाला. अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्रालंकार परिधान करण्यात आले. त्यानंतर देवीला महिषासुरमर्दिनी स्वरूपात अलंकृत करण्यात आले.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

या मंगलप्रसंगी सकाळच्या वेळी झालेल्या धुपारतीत उपस्थित भाविकांना देवीच्या दैवी दर्शनाचा लाभ घेता आला. नवरात्रातील दुर्गाष्टमीचा दिवस महत्त्वाचा मानला जात असल्याने या दिवशी मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. महाराष्ट्रासह राज्याबाहेरून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

दरम्यान, काल सोमवारी श्री तुळजाभवानी देवींची मोर या वाहनावरून नयनरम्य छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भाविकांनी सहभागी होत ‘जय भवानी’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

श्री तुळजाभवानी देवीच्या या महिषासुरमर्दिनी अलंकार पूजेमुळे नवरात्र उत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे.

Previous Post

शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात घुमले बासरीचे सूर

Next Post

अतिवृष्टीमुळे गेला बळी, ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Related Posts

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
Uncategorized

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

December 17, 2025
बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार
Uncategorized

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार

December 13, 2025
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
Uncategorized

भ्रष्टाचार झाला म्हणता मग भाजप सत्तेत का राहिला ?तानाजी जाधवर यांचा भाजपला उलट प्रश्न

November 30, 2025
भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव
Uncategorized

भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव

November 25, 2025
आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Uncategorized

आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

October 3, 2025
श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न
Uncategorized

श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न

October 2, 2025
Next Post
अतिवृष्टीमुळे गेला बळी, ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

अतिवृष्टीमुळे गेला बळी, ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025