achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 1, 2025
in ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना
0
SHARES
5
VIEWS

तुळजापूर

श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात आज (बुधवार) पारंपरिक पद्धतीने घटोत्थापना विधी संपन्न झाला. २२ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभी घटस्थापना करण्यात आली होती. नवरात्रातील नवमाळेपर्यंतच्या पूजा-अर्चना, होम-हवन, देवीचे विविध अलंकार सोहळे पार पडले, यानंतर आज धार्मिक विधीपूर्वक घट उठविण्यात आला.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

घट उठविताना उपस्थित भाविकांनी देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली. या तहसीलदार तथा (व्यवस्थापक) प्रशासन माया माने व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, उद्या विजयादशमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मंदिर परिसरात मंदिर संस्थान व प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.

Previous Post

पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात

Next Post

शेतकऱ्यांच्या संकटात उबाठा नेत्यांनी राजकारणाची नौटंकी बंद करावी- ऍड नितीन भोसले

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
शेतकऱ्यांच्या संकटात उबाठा नेत्यांनी राजकारणाची नौटंकी बंद करावी- ऍड नितीन भोसले

शेतकऱ्यांच्या संकटात उबाठा नेत्यांनी राजकारणाची नौटंकी बंद करावी- ऍड नितीन भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025