achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

शेतकऱ्यांच्या संकटात उबाठा नेत्यांनी राजकारणाची नौटंकी बंद करावी- ऍड नितीन भोसले

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 1, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक
0
शेतकऱ्यांच्या संकटात उबाठा नेत्यांनी राजकारणाची नौटंकी बंद करावी- ऍड नितीन भोसले
0
SHARES
4
VIEWS

धाराशिव

उबाठा च्या नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात वसुलीसाठी दिलेल्या नोटीस दाखवत आज आंदोलनाची नौटंकी केली आहे हे दुर्दैवी आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने बँकांना थेट आदेश देऊन कर्जवसुली थांबवली आहे. गेल्या आठवड्यात या विषयी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांची ऑनलाईन मिटिंग घेऊन स्पष्ट सूचना दिल्या की वसुली करायची नाही.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

तरीदेखील जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी ऑगस्ट महिन्यात आलेल्या नोटीस दाखवत संकटकाळात राजकारण करत आहेत.आमचा त्यांना सल्ला आहे तुम्ही ३६५ दिवस, २४ तास फक्त राजकारण करत असता; किमान आपत्तीच्या काळात तरी जनतेच्या मदतीसाठी काम करा.

नौटंकी करत राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करा, त्यांच्या संकटात पाठीशी उभे राहण्यात तुमची शक्ती खर्च करा. खरी जनसेवा ही कृतीतून दिसते, नाट्यमय आंदोलनातून नव्हे.

Previous Post

तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना

Next Post

तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025