achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

मौजे इटकळ येथील हॉटेल रामभरोसा यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 3, 2025
in ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
मौजे इटकळ येथील हॉटेल रामभरोसा यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
0
SHARES
4
VIEWS

हॉटेलचे मालक शंकर वाघमोडे यांनी जिल्हाधिकारी यांना सुपूर्त केला २१ हजार रुपयांचा धनादेश

तुळजापूर

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथील हॉटेल राम भरोसाचे मालक शंकर वाघमोडे यांनी पूरग्रस्तांना मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे शुक्रवार दि.४ ऑक्टोबर रोजी पाठवला आहे.
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत शेतीसह , व्यापार , व्यवहार आणि समाज जीवनावर नकारात्मक परिणाम झाला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत उभ्या रानावरील खरीप पिके पाण्यामुळे जमीनदोस्त झाली त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्न क्षणात मातीमोल झाले. त्यामुळे मौजे इटकळ येथील राम भरोसा हॉटेलचे मालक शंकर वाघमोडे यांनी आपण ही समाजाचे काही तरी देणे आहोत हा संकल्प बाळगून आपल्याही उत्पंनातून काही का होईना मदत पूरग्रस्तांना व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्या कडे सुपूर्त केला. शंकर वाघमोडे यांनी अतीशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हॉटेल व्यवसायात त्यांनी गरुडभरारी घेतली असून विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमातही ते सातत्याने ते मदत करतात त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी अभिनंदन केले व शासनाच्या वतीने आभारही व्यक्त केले या पूरपरिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना समाजातील दानशूर व्यक्तींनी व शासनाने दिलासा द्यावा अशी अपेक्षाही हॉटेल रामभरोसाचे मालक शंकर वाघमोडे त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, पत्रकार दिनेश सलगरे, सक्षम न्युजच्या संपादक सौ. संगीताताई काळे, जेष्ठ पत्रकार सौ.शिलाताई उंबरे, चांद साहेब शेख, चेतन बंडगर, अवधूत लकडे, नागेश क्षिरसागर आदी उपस्थित होते.

Previous Post

शासनाने आरोग्याच्या विषयात राजकारण करू नये — कैलास पाटील

Next Post

काँग्रेसचे ओला दुष्काळ जाहीर करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
काँग्रेसचे ओला दुष्काळ जाहीर करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन

काँग्रेसचे ओला दुष्काळ जाहीर करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025