achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे शरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन….

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 6, 2025
in ग्रामीण, मनोरंजन, संपादक, संस्कृती व परंपरा
0
तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे शरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन….
0
SHARES
74
VIEWS

मुरूम

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा


मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कै. माधवराव (काका) पाटील यांच्या नावाने तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन सोमवारी (ता. ६) रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या हेतूने यंदाच्या वर्षापासून पहिली वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उल्हास घुरघुरे होते. यावेळी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, गोविंद पाटील, श्रीकांत बेंडकाळे, सुरेश शेळके, गणेश अंबर, प्राचार्य अशोक सपाटे, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, प्राचार्य सदाक वली, उपमुख्याध्यापक राधाकृष्ण कोढारे, परिवेक्षक विवेकानंद परसाळगे, काशिनाथ मिरगळे, योगेश राठोड, विलास कांटेकुरे, विजयकुमार देशमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत बलसुर येथील छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख रक्कम ५००१, मुरूमच्या कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख रक्कम ३००१, प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख २००१ तर प्रा. संजय गिरी यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक यांच्या स्मरणात उत्तेजनार्थ प्रतिभा निकेतन विद्यालयातील प्रणिता सगर यास रोख ५०१ रुपये देऊन सत्कार करण्यात आला. नूतन प्राथमिक शाळेचे सहशिक्षक बसवराज पाटील, उच्च माध्यमिक चे प्रा. उमाकांत महामुनी यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रा. संजय गिरी, प्रा. सुधीर नाकाडे, प्रा. नारायण सोलंकर, प्रा. अजित सुर्यवंशी, प्रा. बिभीषण बंडगर, प्रा. विश्वजीत अंबर, प्रा. दयानंद राठोड, प्रा. राघवेंद्र धर्माधिकारी, प्रा. अमोल गायकवाड, प्रा. रत्नदीप वाकडे, प्रा. सलीम जमादार, प्रा. अजित राठोड, प्रा. रेखा उण्णद, प्रा. दिपक सांगळे, प्रा. सरस्वती तपसाळे, प्रा. माधवी नरगिडे, प्रा. महेश सगशेट्टी, प्रा. साक्षी महामुनी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उमाकांत महामुनी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतिश रामपुरे तर आभार प्रा. अण्णाराव कांबळे यांनी मानले.

Previous Post

तामलवाडी टोल प्लाजा येथे ११ वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण विषयांवरील डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

Next Post

लोकशाही दिनात आलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
लोकशाही दिनात आलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार

लोकशाही दिनात आलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025