achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

शेतकरी पुत्र जगदीश पाटील यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रवक्ते पदी निवड

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 9, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक
0
शेतकरी पुत्र जगदीश पाटील यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रवक्ते पदी निवड
0
SHARES
5
VIEWS

धाराशिव

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कसाठी सतत रस्त्यावर उतरून विविध आंदोलन करणारे, बंद पडलेला निम्न तेरणा प्रकल्प साठी सतत आंदोलन करून २३ गावातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सरकारला निधी उपलब्ध करून घेणारे,राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर सतत सोशल मीडियावर आपले रोखठोक मत व्यक्त करणारे शेतकरी पुत्र शिवसेना नेते जगदिश पाटील यांची आज(दि.९) गुरुवारी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या जिल्हा प्रवक्ते पदी(ग्रामीण) निवड करण्यात आली. यावेळी शहरी भागाच्या जिल्हा प्रवक्ते पदी तानाजी जाधवर यांची ही निवड करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी दोघांचाही नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला, सत्कार प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, मकरंद राजेनिंबाळकर, नेताजी पाटील , बाळासाहेब पाटील , शिवसेना कक्ष जिल्हा प्रमुख मोईन पठाण,गोविंद गरड , अश्विन पाटील , मारुती दूधभाते , अमित चव्हाण यांच्या असंख शिवसैनिक उपस्थित होते. जगदीश पाटील यांच्या निवडीमुळे लोहारा व धाराशिव तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद गटामधील अनेक गावातील शिवसैनिकांना हत्तीचे बळ मिळाल्याचे बोले जात आहे.जगदीश पाटील यांनी यापूर्वी हे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक मिळवले आहे.
जगदीश पाटील यांची जिल्हा प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या मूळ गावी करजखेडा ता.धाराशिव या ठिकाणी समस्त ग्रामस्थ तर्फे भव्य असा सत्कार करण्यात आला.

Previous Post

एनसीसी विभागा द्वारे भारतीय वायु सेना दिन साजरा

Next Post

जिल्ह्यातील वीज कर्मचारी संपावरवीज कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
जिल्ह्यातील वीज कर्मचारी संपावरवीज कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध

जिल्ह्यातील वीज कर्मचारी संपावरवीज कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025