achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

स्वता:च्या अधिकारांची व मर्यादांची जाणीव नसलेले टेकू आमदार ?

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 19, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक
0
नामधारी आमदार…लाचार महसूल प्रशासन ?…
0
SHARES
819
VIEWS

उमरगा

मागील काही दिवसांपासुन उमरगा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी हे सत्ताधारी पक्षाच्या एका गटाच्या सुचनेनुसार अनेक दौरे किंवा कार्यक्रम आखत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. श्री.प्रवीण स्वामी हे स्थानिक आमदार असुनही त्यातील बहुतांश प्रक्रियेत त्यांना प्रशासनादवारे सामावुन घेण्यात आले नाही. विशेषत: श्री.स्वामी यांनी याबाबत मौन राखुन या प्रकारास मुक संमती असल्याचे दाखवुन दिले होते. यामुळे उबाठा गटातील अनेकांना या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी या प्रकाराबददल आंदोलन करून राग व्यक्त केला. व काहींनी सन्माननीय खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याकडे याबाबत श्री.स्वामी यांच्या दुटप्पी धोरणाबाबत तक्रारही केली. यानुसार खासदार महोदयांनी श्री.स्वामी यांची कानउघाडणी करून याबाबत खुलासा देण्याच्या सुचना केल्याचे समजते.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

“इकडे आड, तिकडे विहीर” या गोंधळलेल्या व भांबावलेल्या स्थितीत श्री.स्वामी यांनी आणन-फाणन मध्ये जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.१६/१०/२०२५ रोजी लेखी तक्रारही केली. या तक्रारीत स्वत:च्याच पत्रामध्ये स्वत:चेच नावाचा उल्लेख करणे व याबाबत त्यांच्याकडुन लोकसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात येण्याचे सांगण्यात येणे, यावरून श्री.स्वामी हे भांबावलेले व गोंधळलेले दिसतात. तसेच त्यांना निवडुन येऊन जवळजवळ एक वर्षाचा काळ होत असुनही आजतागायत त्यांच्या अधिकाराची पुर्णपणे माहिती व मर्यादा दिसुन येत नाही, हे स्पष्ट होत आहे.

या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक व जनतेत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Previous Post

मंदिर संस्थांन कर्मचारी कडून पुरग्रतांची दिवाळी गोड

Next Post

आमदाराची चुप्पी ?

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
आमदाराची चुप्पी ?

आमदाराची चुप्पी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025