achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 27, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव

एखाद प्रकरण आपल्या अंगाशी येत आहे याचा अंदाज आला की राणा पाटील त्या विषयाला बगल देत पळ काढतात असा चिमटा शिवसेना जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला. भाजपने देखील एसआयटीची मागणी करावी जेणेकरून यात कोणाचे हितसंबंध आहेत हे समोर येईल.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

यावेळी जाधवर म्हणाले, भाजपच्या प्रवक्त्याद्वारे राणा पाटील जे बोलले ते सत्य शोधायला तुमच्या यंत्रणेकडून खूप लवकर सोक्षमोक्ष काढता येईल. कारण तुमची सत्ता अगदी दिल्ली पासून गल्लीपर्यंत आहे. त्यामुळे भाजपने या प्रकरणी कोणत्याही चौकशीची मागणी करावी असं थेट आव्हान जाधवर यांनी राणा पाटील यांना दिले. कोणता गुत्तेदार कोणाचा लाडका हे तुम्ही वीस महिने प्रक्रिया प्रलंबित ठेवून दाखवून दिलेच आहे. आमचा अजूनही तोच प्रश्न आहे की तुम्ही यासाठी वीस महिने कामे का होऊ दिली नाहीत.विषय भरकवटण्यासाठी राणा पाटील जाणीवपूर्वक विषयातंर करत आहेत. पण तुमचं सत्य जनतेसमोर आलं आहे शिवाय या अगोदर सुद्धा स्वतः च्या आर्थिक हितसंबंध जोपसण्यासाठीच त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामाना सुद्धा स्थगिती आणली होती. त्यामुळे आर्थिक लाभ होत नसेल तर कामात खोडा घालणे हे राणा पाटील यांचं नित्याच झालं आहे असं लोकांनीही गृहीत धरलं आहे. त्यामुळे विकास कोणाचा करायचा आहे हे सुद्धा लोकांना कळून चुकल्याच मत तानाजी जाधवर यांनी व्यक्त केलं आहे.

Previous Post

आमदाराची चुप्पी ?

Next Post

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर ? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर ? चोराच्या उलट्या बोंबा - तानाजी जाधवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025