achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

‘सूर्याची पिल्ले’ नाटकाच्या टीमने घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 29, 2025
in मनोरंजन, संपादक, संस्कृती व परंपरा
0
‘सूर्याची पिल्ले’ नाटकाच्या टीमने घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
0
SHARES
8
VIEWS

तुळजापुर

सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ या गाजलेल्या नाटकाच्या संपूर्ण टीमने आज सकाळी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. आज सायंकाळी लातूर येथे नाटकाचा प्रयोग असल्याने नाटकातील सर्व कलाकार श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरात दाखल झाले होते.

नाटकातील प्रमुख कलाकार सुनील बर्वे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, अतिशा नाईक, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप आणि सुहास परांजपे यांनी सकाळी श्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन घेत श्री तुळजाभवानी देवींची आरती केली. देवीच्या दर्शनावेळी सर्व कलाकारांमध्ये अपार श्रद्धा आणि प्रसन्नतेचे वातावरण पाहायला मिळाले.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी सर्व कलाकारांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले. यावेळी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, नागेश शितोळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केले असून अभिनेते सुनील बर्वे हे या नाटकाचे निर्माते आहेत.

दर्शनानंतर नाटकातील सर्व कलाकारांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी नाटकाच्या यशस्वी प्रवासासाठी प्रार्थना केली. “देवीच्या कृपेने नाटकाला यापुढेही उत्तम प्रतिसाद मिळावा आणि प्रत्येक प्रयोगात प्रेक्षकांचे प्रेम तसेच आशीर्वाद लाभावा,” अशी भावना या वेळी अभिनेते सुनील बर्वे यांनी व्यक्त केली.

Previous Post

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर ? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर

Next Post

देशाची अखंडता टिकवण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच कार्य प्रेरणा देणारे आहे

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
देशाची अखंडता टिकवण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच कार्य प्रेरणा देणारे आहे

देशाची अखंडता टिकवण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच कार्य प्रेरणा देणारे आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025