achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

देशाची अखंडता टिकवण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच कार्य प्रेरणा देणारे आहे

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 31, 2025
in आरोग्य, ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
देशाची अखंडता टिकवण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच कार्य प्रेरणा देणारे आहे
0
SHARES
3
VIEWS

मुरुम

भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात मोलाची भूमिका बजावणारे, भारतीय संघाची एकता टिकवून ठेवणारे भारताचे पाहिले गृहमंत्री आणि
“भारताचे एकीकरणकर्ता” असे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पोलिस ठाणे उमरगा, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा, एन सी सी, पोलिस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकता दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले.
देशाची अखंडता टिकवण्यासाठी
एकता दौड मधून संदेश देताना सरदार वल्लभाई पटेल यांचे कार्य सर्वांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी आहे असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांनी केले.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथून या एकता दौडचा शुभारंभ पोलिस उपअधीक्षक सदाशिव शेलार , पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, प्राचार्य डॉ संजय अस्वले, यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे, पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे, गंगाधर पुजरवाड, पाडुरंग कन्हेरे, डॉ उदय मोरे, प्रशांत पाटील, बंडू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी मनोगत आणि शुभेच्छा दिल्या.

या एकता दौडचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला. या उपक्रमासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक, पोलीस ठाणे उमरगा येथील सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटनेचे प्रतिनिधी, दिशा अकॅडमी, करिअर कट्टा आणि एनसीसी चे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

‘सूर्याची पिल्ले’ नाटकाच्या टीमने घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

Next Post

स्थानिक स्वराज संस्था निवडणुक काँग्रेस पक्ष संपुर्ण ताकतीने लढणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड .धिरज पाटील.

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
स्थानिक स्वराज संस्था निवडणुक काँग्रेस पक्ष संपुर्ण ताकतीने लढणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड .धिरज पाटील.

स्थानिक स्वराज संस्था निवडणुक काँग्रेस पक्ष संपुर्ण ताकतीने लढणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड .धिरज पाटील.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025