achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा

Achuk Baatmi by Achuk Baatmi
September 28, 2025
in ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा
0
SHARES
54
VIEWS

तुळजापूर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सातव्या माळेच्या दिवशी शेषशाही अलंकार महापूजा विधीवत पार पडली.सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

या दिवशीच्या अलंकार पूजेचे धार्मिक व पौराणिक महत्त्व मोठे मानले जाते. आख्यायिकेनुसार भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशैयावर विश्राम घेत असताना त्यांच्या नेत्रकमलात देवी विश्राम घेत होती. त्यावेळी विष्णूंच्या कानातील मलापासून शुंभ व निशुंभ हे दैत्य उत्पन्न झाले आणि त्यांनी विष्णूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी ब्रह्मदेवांनी देवीची स्तुती करून तिला जागविले.देवीने प्रकट होऊन त्या दैतांचा संहार केला आणि विष्णूंचे रक्षण केले.त्यानंतर भगवान विष्णूंनी आपली शेषशैया देवीला अर्पण केली.म्हणून शेषशाही अलंकार महापूजा मांडली जाते.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

नवरात्र महोत्सवात दररोज सकाळ-संध्याकाळ विविध धार्मिक विधी आणि पूजाअर्चा पार पाडल्या जात आहेत.भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान,काल दि.२७ सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री श्री देवीजींची गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक पार पडली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

तेरणा धरण ओव्हरफ्लो; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

Next Post

शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात लोकनृत्यांचा बहार, रोहिणी सुरवसे यांचा सन्मान

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा

शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात लोकनृत्यांचा बहार, रोहिणी सुरवसे यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025