तामलवाडी टोल प्लाजा येथे ११ वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण विषयांवरील डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
धाराशिव कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापुरला पायी चालत जाणा-या भाविकांसाठी मराठी,तेलगु आणि कन्नड भाषेमध्ये केंद्र सरकारच्या योजंनाची माहिती देणाऱ्या मल्टिमीडिया प्रदर्शनचे आयोजन...









