achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

स्थानिक स्वराज संस्था निवडणुक काँग्रेस पक्ष संपुर्ण ताकतीने लढणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड .धिरज पाटील.

Achuk Baatmi by Achuk Baatmi
November 1, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
स्थानिक स्वराज संस्था निवडणुक काँग्रेस पक्ष संपुर्ण ताकतीने लढणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड .धिरज पाटील.
0
SHARES
8
VIEWS

तुळजापुर

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

तुळजापुर येथे जिल्हा परीषद,पंचायत समीती निवडणूका २०२५ आढावा बैठाक मोठ्या उत्साहाने पार पडली.या मधे जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्य कर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते . या बैठकीत उपस्थिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर अस्मिता ताई शहापूरकर मॅडम ,जिल्हा अध्यक्ष ॲड.धिरजभैय्या पाटील,तालुकाध्यक्ष रामदादा आलुरे, धाराशिव जिल्हा किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप दादा भोकरे ,धाराशिव जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, काटे गुरुजी ,तात्यासाहेब शिंदे, कचरे सर ,शहबाज काझी, उमेश राजे निंबाळकर ,जनसेवक अमोल भैया कुतवळ ,धनंजय राऊत, बालाजी आप्पा नरवडे, जिल्हा परिषद चे माजी सदस्य बालाजी भाऊ बंडगर ,जिल्हा परिषद चे माजी सदस्य प्रकाश चव्हाण , सयाजी मालक देशमुख, रणजीत भैया इंगळे , आनंद मालक जगताप, सीताराम दादा पाटील, ,संदीप सुरवसे ,चंदू बनसोडे ,विजय क्षीरसागर ,संजय गुंजुटे, ज्ञानेश्वर साळवे, आबेदिन कुरेशी, गजेंद्र कदम ,क्षितिज नरवडे, इमाम शेख, , गौरीशंकर नकाते,साधू मुळे ,देवकुळे गुरुजी, नाना शितोळे ,गजेंद्र चाफे ,विनायक जाधव ,आप्पा डोंगरे, विजय डोंगरे, जुबेर शेख .तरी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच तुळजापूर तालुका काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी गोपाळ रघुनाथ गोरे .
तुळजापूर तालुका युवक सरचिटणीस पदी ईश्वर पारप्पा राजमाने .
तुळजापूर युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस श्रीधर कदम .
तुळजापूर तालुका सरचिटणीस पदी दीपक संपतराव देशमुख.
किसान तुळजापूर तालुका उपाध्यक्ष प्रशांत अभिमान शिंदे.

Previous Post

देशाची अखंडता टिकवण्यासाठी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच कार्य प्रेरणा देणारे आहे

Next Post

रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे तुळशी वृंदावन वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे तुळशी वृंदावन वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे तुळशी वृंदावन वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025