achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 6, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी
0
SHARES
3
VIEWS

धाराशिव

सैनिकांच्या पाल्यांना नोकरी व शिक्षण क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे. त्यांच्या घरातील पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकरी देण्यात यावी. तसेच त्यांच्या वयात काही प्रमाणात सवलत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर मिळणारी संपूर्ण सन्मान पेन्शन बंद केली जाते त्यामुळे ते कुटुंब आर्थिक दृष्ट्या मोठ्या अडचणीत येते त्यामुळे त्यांच्या पाल्यांनाही काही प्रमाणात होईना सन्मान पेन्शन देण्यात यावी. जे राज्य स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनाही केंद्रीय स्वातंत्र्यसैनिक म्हणून दर्जा देऊन त्यांनाही केंद्र शासनाची सन्मान पेन्शन देण्यात यावी. कारण ते देखील भारत देश स्वतंत्र व एक संघ होण्यासाठी लढले आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिकांनाही नवीन घर बांधण्यासाठी काही प्रमाणात अनुदान देण्यात यावे. त्याबरोबरच काही स्वतंत्र सैनिकांचे अर्ज स्वातंत्र्य सैनिक होण्यासाठी केलेले आहेत. ते पुरावे व सर्व कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता करून ते अर्ज शासनाकडे गेल्या ३० ते ३२ वर्षांपासून मंजूर न करता अद्यापपर्यंत प्रलंबित असल्यामुळे ते मंजूर करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बाबासाहेब जाधव, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शीला उंबरे, स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे जिल्हाध्यक्ष गोविंद नलावडे आदींसह इतरांच्या सह्या आहेत.

Previous Post

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थान समितीचा मदतीचा हात

Next Post

तामलवाडी टोल प्लाजा येथे ११ वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण विषयांवरील डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
तामलवाडी टोल प्लाजा येथे ११ वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण विषयांवरील डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

तामलवाडी टोल प्लाजा येथे ११ वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण विषयांवरील डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025