achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

लोकशाही दिनात आलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 6, 2025
in ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
लोकशाही दिनात आलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार
0
SHARES
2
VIEWS

धाराशिव

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी लोकशाही दिनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारींची तातडीने व प्रभावी सोडवणूक करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तसेच दर महिन्याला तालुका व जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित केला जातो.नागरिकांनी प्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी.त्या ठिकाणी तक्रारींचे निराकरण झाले नाही तरच जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी,असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.शफकत आमना, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.भंडे, कार्यकारी अभियंता श्री.केत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हर्षल डाके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

जिल्हाधिकारी श्री.पूजार म्हणाले की, नागरिकांच्या तक्रारी केवळ औपचारिकतेसाठी न घेता गंभीरतेने हाताळल्या पाहिजेत.तालुका पातळीवर तक्रारी निकाली काढल्यास नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच त्यांना न्याय मिळेल.”असे ते म्हणाले.

आजच्या लोकशाही दिनात एकूण ११ तक्रारी प्राप्त झाल्या.यामध्ये –भूमी अभिलेख विभाग – १, मुख्याधिकारी धाराशिव – १,वीज वितरण कंपनी – १, तहसिलदार धाराशिव – १, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) – १,जिल्हा परिषद पंचायत विभाग – २,सहाय्यक निबंधक मुद्रांक व नोंदणी विभाग धाराशिव – २,तहसिलदार लोहारा – १, जिल्हाधिकारी कार्यालय नैसर्गिक आपत्ती विभाग – २,या तक्रारींचा समावेश आहे. यापूर्वी एकूण ३५ तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींपैकी १७ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून १८ तक्रारींची कार्यवाही संबंधित विभागांमार्फत सुरू आहे.

Previous Post

तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे शरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन….

Next Post

अतिवृष्टीबाधित कामांच्या विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
अतिवृष्टीबाधित कामांच्या विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

अतिवृष्टीबाधित कामांच्या विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025