achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

भ्रष्टाचार झाला म्हणता मग भाजप सत्तेत का राहिला ?तानाजी जाधवर यांचा भाजपला उलट प्रश्न

Achuk Baatmi by Achuk Baatmi
November 30, 2025
in Uncategorized
0
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
0
SHARES
5
VIEWS

धाराशीव

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

अचानक उठायचं व अमुक कोटींचा भ्रष्टाचार झाला म्हणायचं पण चार वर्ष भाजपचे नेते झोपले होते का? सत्तेत असलेला भाजप आज निवडणुकीत मतदारामध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली आहे.
यावेळी जाधवर म्हणाले की, सत्तेत सोबत राहायचं आणि सत्ता जाऊन चार वर्षानंतर जाग यावी यातच यांचा प्रामाणिकपणा दिसतो. डिसेंबर 2021 पर्यंत आम्ही भाजप सोबत सत्तेत होतो. त्या काळातील हे भ्रष्टाचार झाल्याचे सांगत असतील तर मग हे आमच्या बरोबर का राहिले. जर असा कारभार सुरु होता तर मग सत्तेतून स्वाभिमानाने बाहेर पडायला हवं होत. तेव्हाच तक्रारी करून चौकशीची मागणी का केली नाही? उपनगराध्यक्ष कोण होत हे काय शहराला माहिती नाही का? किती बुद्धीभेद करावा हे फक्त भाजपकडून शिकावं असा चिमटा तानाजी जाधवर यांनी काढला.
लेखापरीक्षण अहवाल दाखवला पण त्यानंतर त्याला दिलेलं प्रशासकीय उत्तर तुम्ही द्यायला विसरलात. थोडा अभ्यास कमी पडला किंवा तुमच्या नेत्यांना जुन्या भाजप वाल्याना तोंडावर पाडण्यासाठी असं केलं असावं. एवढा मोठा भ्रष्टाचार वास्तवात असता तर तुम्हाला राणा पाटील यांनी पत्रकार परिषद घ्यायला लावली असती का? याचा विचार किमान आमचे मित्र दत्ता कुलकर्णी यांनी करायला हवा होता असं तानाजी जाधवर यांनी म्हटले.

Previous Post

शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यशपीक विम्याचे २२० कोटी मिळणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्ष, आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत केला २५० कोटींचा भ्रष्टाचार

Related Posts

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
Uncategorized

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

December 17, 2025
बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार
Uncategorized

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार

December 13, 2025
भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव
Uncategorized

भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव

November 25, 2025
आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Uncategorized

आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

October 3, 2025
श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न
Uncategorized

श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न

October 2, 2025
पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात
Uncategorized

पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात

October 1, 2025
Next Post
ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्ष, आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत केला २५० कोटींचा भ्रष्टाचार

ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्ष, आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत केला २५० कोटींचा भ्रष्टाचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025