achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

शेती वादाच्या प्रकरणात महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधी कार्यालय यांच्यामार्फत संगणमताने दलाली..

Achuk Baatmi by Achuk Baatmi
November 8, 2025
in कृषी, ग्रामीण, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
शेती वादाच्या प्रकरणात महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधी कार्यालय यांच्यामार्फत संगणमताने दलाली..
0
SHARES
400
VIEWS

उमरगा

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

मागील 7 ते 8 महिन्यांच्या काळात तहसील कार्यालय उमरगा येथे अनेक शेतीच्या वादाच्या प्रकरणांचे सुनावण्या होत असून यासंदर्भातील निकाल हे वादग्रस्त व चुकीचे दिसून येत आहेत. यात प्रामुख्याने महसूल विभागातील एक अधिकारी समवेत एका लोकप्रतिनिधीचे स्वीय सहाय्यक व वाहनचालक यांच्यामार्फत मध्यस्थी होत असून यात तक्रारदारापैकी एका बाजूने आर्थिक व्यवहार करून अनेक वादग्रस्त व चुकीचे निकाल दिले जात असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू आहे. एखाद्या शेतकऱ्याची न्याय बाजू असली तरी त्याच्या विरोधात निकाल देण्यासाठी अनेक खाजगी एजंटामार्फत आर्थिक व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यावर महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच मागील 7 ते 8 महिन्याच्या काळात अनेक शासकीय कार्यालयात अशा प्रकारच्या एजंटामुळे व मध्यस्थंमुळे आर्थिक भ्रष्टाचार फोफावल्याचे उघडपणे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकरणांमध्ये निकाल लावून देणे असेल, शेतकऱ्यांना शेतात बसविण्यात येणाऱ्या डीपी द्यायचे असेल, शेती मोजणी प्रकरणे, कृषी योजनांचा लाभ अशा अनेक प्रकरणात यात लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायक व खाजगी एजंटामार्फत पैशांची उघड मागणी होत असल्याचे अनेक प्रकरणे कानी पडत आहेत.

Previous Post

पाण्याचा प्रवाह अचानक वाढला.मायलेकीचा वाहुन गेल्यामुळे मृत्यु.

Next Post

धाराशिव जिल्हयात शरद पवार गटाला धक्का, २ वेळा विधानसभा लढलेला उमेदवार काँग्रेसच्या गळाला

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
धाराशिव जिल्हयात शरद पवार गटाला धक्का, २ वेळा विधानसभा लढलेला उमेदवार काँग्रेसच्या गळाला

धाराशिव जिल्हयात शरद पवार गटाला धक्का, २ वेळा विधानसभा लढलेला उमेदवार काँग्रेसच्या गळाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025