achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

एनसीसी विभागा द्वारे भारतीय वायु सेना दिन साजरा

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 9, 2025
in ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
एनसीसी विभागा द्वारे भारतीय वायु सेना दिन साजरा
0
SHARES
2
VIEWS

मुरूम

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागा द्वारे भारतीय वायु सेना दिन साजरा करण्याgत आला.या प्रसंगी एनसीसी विभागाचे कॅप्टन चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर यांनी या दिवसाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .8 ऑक्टोबर हा दिवस सैन्य दलातील तीन दलातील एक दल म्हणजे वायु सेना दिवस होय .या दिवसाचा दुसऱ्या जागतिक महायुद्धा पासूनचा ऑपरेशन सिंदुर पर्यंतच्या भारतीय वायु सेना दलातील शौर्यचा , पराक्रमाचा इतिहास सरांनी सांगितला .
भारतीय वायुसेनेनी केलेली प्रमुख ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन सफेद सागर, ऑपरेशन पुमलाई, ऑपरेशन बालाकोट आणि ऑपरेशन सिंदूर होय या मध्ये ऑपरेशन सफेद सागर 1999 च्या कारगिल युध्दाच्या वेळी केलेला महत्वपूर्ण अभियान होय .
प्रत्येक वर्षी 8 अक्टोबर भारतीय वायु सेना दिवस म्हणुन साजरा केला जातो . हा दिवस भारतीय वायु सेना चा स्थापना दिन आणि देशासाठी युद्धात ज्यांनी वीर मरण ,बलिदान देणाऱ्या सैनिकांचा हा सम्मान आहे या वर्षी 93 वां समारोह गाजियाबाद च्या हिंडन एयर फोर्स स्टेशन वर आयोजित केला जात आहे . भारतीय वायु सेना जगातील सर्वात ताकतवर वायु सेना मध्ये अव्वल मानले जाते . या साठी एनसीसी कैडेटसनी भारतीय सैन्य दलातील वायु सेनेत भरती होऊन देशाची सेवा करावी असे सरांनी आपल्या भाषणात सांगितले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले , डॉ विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले , डॉ हिस्सल , डॉ रेवते , नितीन कोराळे सर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅडेट प्रमोद सुनगार सुत्रसंचलन कॅडेट भोसले रंजना आभार कॅडेट पंकज जमादार यांनी केले .

Previous Post

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीमुळे विशाल बिराजदार यांचे जीवन स्थिरतेकडे

Next Post

शेतकरी पुत्र जगदीश पाटील यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रवक्ते पदी निवड

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
शेतकरी पुत्र जगदीश पाटील यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रवक्ते पदी निवड

शेतकरी पुत्र जगदीश पाटील यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रवक्ते पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025