achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

अतिवृष्टीबाधित कामांच्या विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 6, 2025
in ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
अतिवृष्टीबाधित कामांच्या विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर कराजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार
0
SHARES
2
VIEWS

धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेसह शेतीपूरक व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बाधित सार्वजनिक कामांच्या दुरुस्तीसाठीचे संबंधित यंत्रणांनी विशेष प्रस्ताव सादर करावेत,असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

जिल्हाधिकारी पूजार म्हणाले की, भूम,परंडा,वाशी आणि कळंब तालुक्यांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.शेतीपूरक व्यवसायाचेही नुकसान झाल्याने पशुपालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पशुसंवर्धन विभागाने तत्काळ पाळीव जनावरांच्या लसीकरण व उपचाराची व्यवस्था करावी तसेच स्थानिक पातळीवर चारा उपलब्ध करून द्यावा.

शैक्षणिक व आरोग्य संस्था दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.अतिवृष्टीमुळे शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे नुकसान झाले आहे असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,त्यांच्या दुरुस्तीसाठी आपत्ती निवारण निधीतून तरतूद केली जाईल.ही कामे तातडीने हाती घ्यावीत,जेणेकरून विद्यार्थ्यांना,बालकांना व रुग्णांना होणारी गैरसोय टाळता येईल,” असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासावेत आणि जलजन्य तसेच साथीचे आजार उद्भवणार नाहीत यासाठी गावपातळीवर दक्ष राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची माहितीही दिली.

Previous Post

लोकशाही दिनात आलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार

Next Post

कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रदर्शनात रसिकांनी घेतला कविता व गीतांचा आनंद

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रदर्शनात रसिकांनी घेतला कविता व गीतांचा आनंद

कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रदर्शनात रसिकांनी घेतला कविता व गीतांचा आनंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025